आधुनिक

ऐतिहासिक पुष्करणी
  • Author: admin
  • ५ मिनिटे वाचा

ऐतिहासिक पुष्करणी

मुळशी तालुक्यातील ऐतिहासिक अशी पुष्करणी, (बारव) याविषयी माहिती घेणार आहोत.
मुळशी तालुक्यातील प्रवेशद्वार अशी भूगाव व भुकुम या गावांची ओळख आहे.
भुकुम गावाच्या शेवटी हनुमानाचे मंदिर आहे. खालून गावाशेजारून, एक सुंदर ओढा वाहतो.
याच ओढ्याच्या शेजारी शिवलिंगाच्या आकाराची पुष्करणी आपल्याला दिसते. साधारण १८ फूट रुंद तर ३२ फूट लांब असलेली ही पुष्करणी मुळशी तालुक्यातील एकमेव पुष्करणी आहे.
पुष्करणी म्हणजे काय हे पाहिलं समजून घेऊ. विहिरीतील पाण्याच्या पातळीपर्यंत पोचण्यासाठी पायऱ्या असलेली विहीर. जुन्या काळी अशा विहिरी बांधण्याची पद्धत होती.

ऑक्टोबर 7, 2024

0

Read More
जांभुळदेव शिव मंदिर
  • Author: admin
  • ५ मिनिटे वाचा

जांभुळदेव शिव मंदिर

मुळशी तालुक्यातील खुबवली व नाणेगाव यांच्या डोंगर शिवेवर जांभूळदेव महादेव मंदिर आहे. महिंद्रा कॉलेज कडून गाडीने, तसेच खुबावली व नाणेगाव कडून या मंदिराकडे जायला पायवाट आहे. मंदिराचा परिसर हा पूर्ण गर्द झाडीत असून मंदिर पूर्णपणे पडले आहे. मंदिराचा फक्त गाभारा शिल्लक आहे. मंदिराजवळ वेगवेगळ्या कालखंडातील विरगळ असून, त्या मातीत गाडल्या गेल्या आहेत. मंदिर बनवताना खूप मोठमोठ्या दगडी शिळा वापरल्या असून, त्यावर विविध कोरीव काम केलं आहे.
हे मंदिर ६०० ते ७०० वर्ष जुने यादव कालीन किंवा यादव काळानंतर काही दिवसांनी बांधलं गेलं असावं असा अंदाज आहे.

ऑक्टोबर 7, 2024

0

Read More
तळजाई माता मंदिर
  • Author: admin
  • ५ मिनिटे वाचा

तळजाई माता मंदिर

लवळे गावातील तळजाई माता. लवळे गावातील दुधाने वस्ती वर एक बार माहिती लाव आहे. याचं तलावाच्या काठावर तळजाई देवीचे मोठे मंदिर आहे. गेल्या काही वर्षां पुर्वी या मंदिराचे नूतनकरण करण्यात आले असून, या मंदिराचा भव्य सभामंडप आहे, मंदिरातील देवीची मूर्ती ही तांदळा स्वरूपातील असून, नवरात्रीत मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. यात मुंबईच्या भाविकांची संख्या जास्त आहे. गावकऱ्यांन कडून मंदिरात वर्षभर विविध कार्यक्रम घेतेले जातात.

ऑक्टोबर 7, 2024

0

Read More

Subscribe to our newsletter

Let’s make an interesting journey throughout our planet

backtotop