हनुमंत चोंधे पाटील
मुळशी तालुका पर्यटन विकास आराखडा
- मुळशी तालुका पर्यटन तालुका घोषित करावा
- मुळशी दर्शन बससेवा
- गाईड प्रशिक्षण केंद्र
- मुळशी तालुका संग्रहालय
- बॅकवॉटर ऍक्टिव्हिटी
- कृषी पर्यटन सहाय्यकेंद्र
- देवराई जतन संवर्धन
- गडकिल्ले जतन संवर्धन
- एमटीडीसी वेबसाईटवर मुळशी तालुका पर्यटन माहिती
- मुळामुठा नदी उगमस्थान विकास
- तलाव धरणयांच्या कडेने जलउद्याने निर्मिती, कारंजे, विद्युत रोषणाई
- नवीन पर्यटन स्थळांचा शोध आणि विकास
- जंगलट्रेक विकास
- गडवाटा, घाटवाटा, पानंदरस्ते, शिवकालीन रस्ते — पर्यटनदृष्ट्या दुरुस्ती
- तीर्थक्षेत्रे, अध्यात्मिकक्षेत्र पर्यटन विकास
- ऐतिहासिक वास्तू, वाडे — रचना, जतन आणि संवर्धन
- इतिहासात नोंद असलेल्या ठिकाणांची दुरुस्ती
- समाधी स्मारके, विरंगुळा केंद्र निर्मिती
- दरी क्षेत्र विकास
- झुलते पूल निर्मिती
- हस्त वस्तू, पारंपारिक वस्तू, खेळणी यासाठी बाजारपेठ
- गावांच्या जत्रा — संस्कृती दर्शन कार्यक्रम
- ऐतिहासिक स्थळांवर दीपोत्सव
- हेरिटेज टुरिझम
- मुळशी तालुका पर्यटन वेबसाईट
- एडवेंचर पार्क प्रोत्साहन
- होमस्टे आणि फार्मस्टे यांना प्रोत्साहन
- नदी, जलाशय, धबधबा पर्यटन स्थळांचा विकास
- अभयारण्य, जंगल सफारी
- वनउद्यान निर्मिती
- इतिहास दर्शन गॅलरी
- स्थानिक ग्रामस्थांसाठी व्यवसाय प्रशिक्षण जागा
- निसर्गोपचार, योग रिसॉर्ट यांना प्रोत्साहन
- मुळशी तालुका पर्यटन स्थळांची पुस्तिका
- पर्यटनस्थळांवर दिशादर्शक आणि माहिती दर्शक फलक
- मुळशी तालुका पर्यटन ब्रँड अँबेसिडर
- पर्यटन स्थळांच्या विकासासाठी समितीची निर्मिती
- पार्किंग, कचरा व्यवस्थापन, स्वच्छतागृहे, रस्ते, सुरक्षा, ॲम्बुलन्स, पोलीस, आपत्कालीन यंत्रणा
संकल्पना: श्री हनुमंत पंढरीनाथ चोंधे पाटील