हनुमंत चोंधे पाटील
मुळशी तालुका पर्यटन विकास आराखडा
- मुळशी तालुका पर्यटन तालुका घोषित करावा
- मुळशी दर्शन बससेवा
- गाईड प्रशिक्षण केंद्र
- मुळशी तालुका संग्रहालय
- बॅकवॉटर ऍक्टिव्हिटी
- कृषी पर्यटन सहाय्यकेंद्र
- देवराई जतन संवर्धन
- गडकिल्ले जतन संवर्धन
- एमटीडीसी वेबसाईटवर मुळशी तालुका पर्यटन माहिती
- मुळामुठा नदी उगमस्थान विकास
- तलाव धरणयांच्या कडेने जलउद्याने निर्मिती, कारंजे, विद्युत रोषणाई
- नवीन पर्यटन स्थळांचा शोध आणि विकास
- जंगलट्रेक विकास
- गडवाटा, घाटवाटा, पानंदरस्ते, शिवकालीन रस्ते — पर्यटनदृष्ट्या दुरुस्ती
- तीर्थक्षेत्रे, अध्यात्मिकक्षेत्र पर्यटन विकास
- ऐतिहासिक वास्तू, वाडे — रचना, जतन आणि संवर्धन
- इतिहासात नोंद असलेल्या ठिकाणांची दुरुस्ती
- समाधी स्मारके, विरंगुळा केंद्र निर्मिती
- दरी क्षेत्र विकास
- झुलते पूल निर्मिती
- हस्त वस्तू, पारंपारिक वस्तू, खेळणी यासाठी बाजारपेठ
- गावांच्या जत्रा — संस्कृती दर्शन कार्यक्रम
- ऐतिहासिक स्थळांवर दीपोत्सव
- हेरिटेज टुरिझम
- मुळशी तालुका पर्यटन वेबसाईट
- एडवेंचर पार्क प्रोत्साहन
- होमस्टे आणि फार्मस्टे यांना प्रोत्साहन
- नदी, जलाशय, धबधबा पर्यटन स्थळांचा विकास
- अभयारण्य, जंगल सफारी
- वनउद्यान निर्मिती
- इतिहास दर्शन गॅलरी
- स्थानिक ग्रामस्थांसाठी व्यवसाय प्रशिक्षण जागा
- निसर्गोपचार, योग रिसॉर्ट यांना प्रोत्साहन
- मुळशी तालुका पर्यटन स्थळांची पुस्तिका
- पर्यटनस्थळांवर दिशादर्शक आणि माहिती दर्शक फलक
- मुळशी तालुका पर्यटन ब्रँड अँबेसिडर
- पर्यटन स्थळांच्या विकासासाठी समितीची निर्मिती
- पार्किंग, कचरा व्यवस्थापन, स्वच्छतागृहे, रस्ते, सुरक्षा, ॲम्बुलन्स, पोलीस, आपत्कालीन यंत्रणा
संकल्पना: श्री हनुमंत पंढरीनाथ चोंधे पाटील
मुठा नदी
मुठा खोऱ्याच्या शेवटी ताम्हिणी विंझाई मंदिराच्या पूर्वेला सुमारे अकराशे मीटर उंचीच्या दोन शिखरा मध्ये उंचावर असणाऱ्या कोळखिंडीच्या खाली वेगरे मांडवखडक गावात मूळ उगम.
उगम पासून काही अंतरावर नदीकाठी देवराई मध्ये झुकलेल्या कातळ खडक डोहा मध्ये स्वयंभू कोंडजाई देवीचे स्थान आहे.


